सध्या सर्वत्र आयपीएलची धामधूम सुरु आहे. आपल्या देशात क्रिकेट प्रेमींची अजिबातच कमतरता नाही. तसेच सिनेसृष्टीतील आपले लाडके कलाकारही प्रचंड क्रिकेटप्रेमी आहेत. हास्यमहारथींपैकी फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे हा नुकताच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या खास सामन्यासाठी उपस्थित होता…
संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.