fbpx

जान्हवी कपूर करतेय माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट!

अप्लावधीत बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी सोशल मिडियावर कायमच ॲक्टिव असते. लवकरच जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तर सध्या ती याच...

Read more

हार्दिकने खास अक्षयासाठी विणली पैठणी

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच सगळ्यांचे लाडके राणादा आणि पाठकबाई हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांचा मे महिन्यात साखरपुडा पार पडला, दोघांनी आपल्या कुटुंबासोबत...

Read more

काय असेल ८ वर्ष नवऱ्यापासून दूर राहण्याचे राधिकाचे कारण?

अभिनेत्री राधिका आपटे ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तिने आतापर्यंत ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये काम...

Read more

दीपिकाला का जाणवतोय तिच्या आयुष्यात एकटेपणा?

बॉलिवूड सिनेसृष्टीतील मस्तानी म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिका कायमच तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टिव असतेच. पण यावेळी ती एका वेगळ्याच...

Read more

नयनतारा आणि विग्नेश यांच्या घरी झाले जुळ्या मुलांचे आगमन

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा. नयनतारा ही ९ जून २०२२ रोजी दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्या सोबत लग्नबंधनात अडकली. चेन्नईमध्ये दोघांचा विवाह एकदम ग्रँड पद्धतीने पार पडला. काही दिवसांपूर्वी नयनतारा...

Read more

शैलेश लोढा यांनी पोस्टमधून कोणावर साधला निशाणा?

मालिका विश्वातील "तारक मेहता का उल्टा चष्मा" ही अनेक वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना बरीच प्रसिद्धी...

Read more

हार्दीकच्या वाढदिवसाला अक्षयाने केली खास पोस्ट..।

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. हे दोघे नेहमीच एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असतात....

Read more

यांच्यामुळे धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट टळला…

सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म नाही तर आपल्या लाडक्या कलाकारांना जाणून घेण्याचा मार्ग आहे. कलाकारही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चांगल्या वाईट सर्व गोष्टी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात....

Read more

रणबीरला कतरिनाकडे पाहणे पडले महागात…

अस म्हणतात की, जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात, आपण फक्त निमित्त मात्र असतो. रुपेरी पडद्यावर अनेक कलाकारांच्या जोड्या हिट आहेत. मग त्यात प्रेमात पडून लग्नगाठ बांधलेले असो किंवा काही कारणाने...

Read more

श्रीवल्लीला मिळाला तिच्या रिअल लाईफ मधला पुष्पा?

रश्मिका मंदाना म्हणजे नॅशनल क्रश. रश्मिका कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या फोटोमुळे तर कधी सिनेमांमुळे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबतचा तिचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या...

Read more
Page 27 of 29 1 26 27 28 29

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist