01
of 09
सध्या मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक चर्चेतील जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे.
01
of 09
02
of 09
५ नोव्हेंबर रोजी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला.
02
of 09
03
of 09
तेव्हापासूनच त्यांच्या चाहत्यांमध्ये त्या दोघांच्या लग्नाची भारीच चर्चा रंगली आहे.
03
of 09
04
of 09
मागील काही दिवसांपासून मुग्धा आणि प्रथमेशचे अनेकदा एकत्र केळवणही पार पडले.
04
of 09
05
of 09
परंतू अजूनही त्यांच्या लग्नाची तारीख त्यांनी घोषित केलेली नाही. त्यामुळे त्यांचं लग्न कधी होणार याचीच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
05
of 09
06
of 09
आता नुकतेच मुग्धाने तिच्या मित्र-मैत्रीणींसोबतचे ‘Bride To Be’ सेलिब्रेशनचे खूप सुंदर फोटो इंस्टाग्रामवरील स्टोरीमध्ये शेअर केले.
06
of 09
07
of 09
केक कापून, मजा-मस्ती करत सर्वांनी या क्षणाचा आनंद लुटला. यावेळी मुग्धा तिच्या मित्र-मैत्रीणींसोबत खूपच आनंदात दिसत आहे.
07
of 09
08
of 09
लग्नाआधी आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत मनसोक्त वेळ घालवता यावा म्हणून असे सेलिब्रेशन केले जाते. आणि हे बहुधा लग्नाच्या आधी आठवडाभरात होते.
08
of 09
09
of 09
त्यामुळे आता मुग्धा आणि प्रथमेशची लग्न घटिका समीप आली आहे का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
09
of 09