01
of 09
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda).
01
of 09
02
of 09
पुलकित आणि क्रिती जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
02
of 09
03
of 09
या दोघांची पहिली भेट ‘अनीस बाज्मी यांच्या पागलपंती’ या सिनेमाच्या निमित्ताने झाली.
03
of 09
04
of 09
अखेर ५ वर्षांनी पुलकित आणि क्रिती यांचा शाही विवाहसोहळा १५ मार्च २०२४ रोजी पार पडला.
04
of 09
05
of 09
दिल्ली एनसीआर येथील मानेसरच्या आयटीसी ग्रँड भारतमध्ये या दोघांचा थाटामाटात लग्नसमारंभ पार पडला.
05
of 09
06
of 09
त्यांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी असे मोजके पाहुणे उपस्थित होते.
06
of 09
07
of 09
लग्नाच्या खास क्षणी क्रितीने गुलाबी रंगाचा लेहंगा आणि पुलकितने फिकट हिरव्या रंगाची शेरवानी घातली असून त्यावरील गायत्री मंत्राने साऱ्यांचेच लक्ष वेधले.
07
of 09
08
of 09
विवाहसोहळ्यातील या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
08
of 09
09
of 09
तसेच त्यांचे रोमँटिक फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
09
of 09