ॲनिमल सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून रणबीर कपूर जरा जास्तच चर्चेत आला आहे. आता लवकरच रणबीरचा रामायण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात असणार आहे. हा सिनेमा ३ भागात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा जसा बिग बजेट आहे, तसचं या सिनेमातील कलाकरांनी देखील भरपूर फी आकारली आहे. तर चला पाहूया कोणत्या कलाकाराने किती पैसे आकारले आहेत.
संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.