fbpx

मृणाल कुलकर्णी यांनी सूनेसाठी केली खास पोस्ट

सिनेसृष्टीतील पती-पत्नी, भाऊ-बहीण, मायलेक आणि सासू-सून यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातील एक सासू सूनेची जोडी म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. मृणाल कुलकर्णी या मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभासंपन्न...

Read more

‘कृपया झूम करून बघा… नेटकर्यांना आर्याने चांगलेच खडसावले!

'सारेगमप लिटिल चॅम्प' या रिॲलिटी शोमधून गायिका म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आर्या आंबेकर. लहानपणासूनच तिने तिच्या मधुर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. आर्या नेहमीच सोशल मीडियावर फोटोज्, व्हिडिओज शेअर...

Read more

जान्हवी आणि विजयच्या स्वयंवराची सर्वत्र चर्चा ?

लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. लवकरच जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. अनेकदा जान्हवी तिच्या पर्सनल...

Read more

यंदाचा गंधार गौरव पुरस्कार ह्या ज्येष्ठ अभिनेत्याला…

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर. सचिनजी यांनी त्यांच्या अभिनयाने अख्खी सिनेमासृष्टी गाजवली होती. शून्यातून स्वराज्य स्थापन करणारे उच्चपातळी गाठतातचं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन...

Read more

वाढदिवस शाहरुखचा पण गिफ्ट चाहत्यांना….

बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. शाहरुख शेवटचा दिसला तो 'झिरो' या चित्रपटात. त्यानंतर तो चित्रपटांपासून दूर होता. परंतु शाहरुखचे चाहते मात्र...

Read more

जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत या भारतीय अभिनेत्रीचं नाव…

प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते आणि आपण स्वतःला कायमच सुंदर मानत असतो. परंतू सौंदर्याचा उल्लेख आला की मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळया अभिनेत्रींची नावे. त्यातील एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री...

Read more

एक आई म्हणून प्रियांकाला ही गोष्ट खूप कठीण वाटते….

लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोबतच हॉलीवूडमध्ये देखील चांगलाच ठसा उमटवला आहे. मागील काही दिवसापासून प्रियांका चांगलीच चर्चेत आहे. मागच्या महिन्यात प्रियांका संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेसाठी न्यूयॉर्कला गेली होती. प्रियांका...

Read more

पहा आलियाचे मॅटर्निटी फोटोशूट!

  बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. आलिया आणि रणबीर एकमेकांना ५ वर्ष डेट करत होते. एप्रिल महिन्यात दोघे लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर काही महिन्यातच...

Read more

रणबीरच्या अशा स्वभावामुळे रश्मिकाला अश्रू अनावर…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच रणबीरचा "ब्रह्मास्त्र" हा सिनेमा प्रचंड गाजला. ब्रह्मास्त्रच्या यशानंतर रणबीर आता त्याच्या आणखी एका आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज...

Read more

रितेशने केले बॉयकॉट ट्रेंडवर मोठे विधान

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असतो. त्याचे फोटोज् व्हिडिओज् आणि प्रामुख्याने फनी व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. रितेश नुकताच...

Read more
Page 105 of 109 1 104 105 106 109

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist