अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा यांनी काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली. या दोघांची व्हॅलेंटाईन डेला पहिली ओळख झाली होती. तसेच येत्या फ्रेब्रुवारीमध्ये याच दिवशी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळेच या गोड जोडीने येत्या १४ फेब्रुवारी २०२४ साठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल एक पोस्ट शेअर केली.
01
of 09
पोस्ट करत लिहिले की, “Valentine’s Day चं आमच्या relationship मध्ये special स्थान आहे. म्हणजे individually आम्ही Valentine day वगैरे या concept वर कधी फार believe नाही करायचो, नेहमी च्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात.”
01
of 09
02
of 09
“१४ फेब्रुवारी २०२० – माझी Valentine’s Day special photoshoot series बघून प्रथमेश ने मला पहिल्यांदा मेसेज केला.”
02
of 09
03
of 09
“१४ फेब्रुवारी २०२१ – We had started our relationship.”
03
of 09
04
of 09
“१४ फेब्रुवारी २०२२ – Completed 1 year with so many memories.”
04
of 09
05
of 09
“१४ फेब्रुवारी २०२३ – आमच्या relationship बद्दल social media वर officially announced केलं.”
05
of 09
06
of 09
“१४ फेब्रुवारी २०२४ ला आमच्या relationship ला ३ वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी special केलंच पाहिजे ना!!”
06
of 09
07
of 09
“म्हणून १४ फेब्रुवारी २०२४ ला आम्ही engagement करायचं ठरवलंय.”
07
of 09
08
of 09
“Here’s #Pratija all set to the next chapter of our love story.”
08
of 09
09
of 09
येत्या १४ फेब्रुवारीला प्रथमेश आणि क्षितिजा यांचा साखरपुडा पार पडणार आहे आणि अखेर दगडूची प्रेमकहाणी पूर्ण होणार.
09
of 09