बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे मुख्यतः बिग बजेट सिनेमांसाठी ओळखले जातात. तर ‘हिरामंडी’ (Heeramandi) या वेबसिरीजमधून ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले. तर याच सिरीजमधून ते ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर चला पाहूया ‘हिरामंडी’ या सिरीजसंबंधित काही खास गोष्टी…