वाढदिवशी जाणून घेऊया, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अमृता खानविलकर चा प्रवास
01
of 09
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस.
01
of 09
02
of 09
२००६ सालच्या ‘गोलमाल’ या सिनेमातून अमृताने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
02
of 09
03
of 09
नटरंग, कट्यार काळजात घुसली, शाळा, साडे माडे तीन, चोरीचा मामला, चंद्रमुखी, ऑटोग्राफ या मराठी सिनेमांतून तिने लाखो प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले.
03
of 09
04
of 09
बॉलिवूडमधील मुंबई सालसा, फुंक, हॅट्रिक, कॉन्ट्रॅक्ट, फुंक २, हिम्मतवाला, राझी या सिनेमातून तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडत नावलौकिक केले.
04
of 09
05
of 09
टाईम बॉम्ब ९/११, नच बलिए ७, झलक दिखला जा ८, खतरों के खिलाडी १० यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमधून तिने चाहत्यांचे मन जिंकून घेतले.
05
of 09
06
of 09
अमृता खानविलकर फक्त एक अभिनेत्रीच नाही तर प्रतिभावान नृत्यांगना देखील आहे. वाजले की बारा आणि चंद्रा हे अविस्मरणीय नृत्याविष्कार.
06
of 09
07
of 09
अभिनय आणि नृत्याप्रमाणेच अमृता तिच्या फिटनेसबद्दलही खूप कटाक्षपणे नियमांचे पालन करते.
07
of 09
08
of 09
१० वर्षे डेट केल्यानंतर अमृताने २४ जानेवारी २०१५ रोजी अभिनेता ‘हिमांशू मल्होत्रा’सोबत लग्नगाठ बांधली.
08
of 09
09
of 09
अमृताच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार यांसाख्या अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
09
of 09