मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे ‘फिल्मफेअर.’ यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार नुकताच पार पडला. गुरुवार, दिनांक १८ एप्रिल रोजी २०२४ चा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी सांभाळली होती. मराठीतील अनेक कलाकारांसोबतच हिंदी सिनेसृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दिकी आणि तेजस्वी प्रकाश हे देखील हजर होते.
तर चला पाहूयात, यंदाचे फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी
01
of 22
सर्वोत्कृष्ट चित्रपट: आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा
01
of 22
02
of 22
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
02
of 22
03
of 22
सर्वोत्कृष्ट चित्रपट (Critics): बापल्योक, नाळ २
03
of 22
04
of 22
सर्वोत्कृष्ट अभिनेता: शशांक शेंडे (बापल्योक)
04
of 22
05
of 22
सर्वोत्कृष्ट अभिनेता (Critics): अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर)
05
of 22
06
of 22
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: गौरी देशपांडे (श्यामची आई)
06
of 22
07
of 22
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Critics): रोहिणी हट्टंगडी (बाईपण भारी देवा)
07
of 22
08
of 22
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: जितेंद्र जोशी (नाळ २), विठ्ठल काळे (बापल्योक)
08
of 22
09
of 22
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: अनिता दाते (वाळवी), निर्मिती सावंत (झिम्मा २)
09
of 22
10
of 22
सर्वोत्कृष्ट गीत: गुरु ठाकूर- (उनाड)
10
of 22
11
of 22
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम: महाराष्ट्र शाहीर – अजय-अतुल
11
of 22
12
of 22
सर्वोत्कृष्ट गायक: जयेश खरे, मयुर सुकाळे (महाराष्ट्र शाहीर)
12
of 22
13
of 22
सर्वोत्कृष्ट गायिका: नंदिनी श्रीकर (उनाड)
13
of 22
14
of 22
सर्वोत्कृष्ट कथा: आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
14
of 22
15
of 22
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले: मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी (वाळवी)
15
of 22
16
of 22
सर्वोत्कृष्ट संवाद: परेश मोकाशी (आत्मपॅम्फ्लेट)
16
of 22
17
of 22
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन: अनमोल भावे (घर बंदुक बिर्याणी)
17
of 22
18
of 22
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: LAWRENCE DCUNHA (उनाड)
18
of 22
19
of 22
सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष: आशुतोष गायकवाड (उनाड)
19
of 22
20
of 22
सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री: प्रियदर्शिनी इंदलकर (फुलराणी)
20
of 22
21
of 22
सर्वोत्कृष्ट बालकलाकार: त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे (नाळ २)
21
of 22
22
of 22
जीवनगौरव पुरस्कार: सुहास जोशी
22
of 22