01
of 09
सारेगमपच्या मंचावरून सुरु झालेल्या मुग्धा आणि प्रथमेशच्या मैत्रीचे नाते आता लग्नाच्या नात्यात रुपांतरीत झाले आहे.
01
of 09
02
of 09
सर्वांसमोर दिलेल्या प्रेमाच्या कबुलीनंतर ५ नोव्हेंबर रोजी अगदी साध्या अन् पारंपरिक पद्धतीने त्या दोघांनी साखरपुडा केला.
02
of 09
03
of 09
त्यानंतर व्याहीभोजनासमयीचे मुग्धा आणि प्रथमेशचे काही सुंदर फोटो समोर आले.
03
of 09
04
of 09
हरिद्रा लापनमध्ये प्रथमेशचे मांगलिक स्नान आणि दुसरीकडे मुग्धाचा घाणा भरण्याचा कार्यक्रम पार पडला.
04
of 09
05
of 09
सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने मुग्धा आणि प्रथमेशचे ग्रहमख झाले.
05
of 09
06
of 09
हळदीच्या कार्यक्रमात तर मुग्धा आणि प्रथमेश खूपच सुंदर दिसले.
06
of 09
07
of 09
मुग्धा आणि प्रथमेशच्या विवाहसोहळ्यात लग्नमंडपातील आकर्षक रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
07
of 09
08
of 09
लग्नाच्या खास मुहूर्तावर मुग्धाने हिरवी काठ असलेली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर प्रथमेशने लाल कुर्ता अन् पुणेरी पगडी घातली होती.
08
of 09
09
of 09
अशारितीने मुग्धा आणि प्रथमेश यांनी २१ डिसेंबर रोजी थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि अग्नीच्या साक्षीने लग्नगाठ बांधली.
09
of 09