बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे सिनेइंडस्ट्रीमध्ये येण्याआधी प्रचंड जाड होते. आलिया भट्ट, अर्जुन कपूर, सारा अली खान, सोनाक्षी सिन्हा हे इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी खूपच जाड होते. तर आज आपण अश्याच एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. आणि ती अभिनेत्री म्हणजे सारा अली खान (Sara Ali Khan).