01
of 09
पवित्र रिश्ता मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री ‘अंकिता लोखंडे’ पुन्हा एकदा बिग बॉसच्या १७ व्या सिझनमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.
01
of 09
02
of 09
बिग बॉसची कपल थीम असल्यामुळे अंकितासह तिचा पती विकी जैन देखील या शोमध्ये आला आहे.
02
of 09
03
of 09
अनेकदा अंकिता आणि विकी खुल्लमखुल्ला प्रेम करतानाही दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
03
of 09
04
of 09
तसेच बिग बॉसच्या घरात पुष्कळदा त्यांच्यात कडाक्याच भांडण देखील होत आहे.
04
of 09
05
of 09
अशातच अंकिताने चक्क ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते, परंतू तेव्हा या बातमीवर शिक्कामोर्तब झाले नव्हते.
05
of 09
06
of 09
पण अंकिताने खूपच स्पष्टपणे तिचे पिरीयडस मिस झाल्याचे आणि तिला मळमळणे, उलट्यांचा त्रास होत असल्याचे सांगितले होते.
06
of 09
07
of 09
त्यामुळे आता अंकिता बिग बॉस हा शो सोडणार अशा चर्चांना उधाण आले होते.
07
of 09
08
of 09
पण अंकिताचा प्रेग्नंसी रिपोर्ट नुकताच समोर आला असून तिची प्रेग्नंसी टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
08
of 09
09
of 09
त्यामुळे अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
09
of 09