01
of 10
आपल्या उत्तम अभिनयाने आणि उत्कृष्ट विनोदाने मराठी, हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक करणारे गोड आणि मिश्कील असे मराठमोळे अभिनेते ‘अतुल परचुरे’ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
01
of 10
02
of 10
३० नोव्हेंबर १९६६ रोजी जन्मलेल्या अतुल यांनी शिकत असतानाच १९८० पासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.
02
of 10
03
of 10
रंगभूमीवरील अतुल परचुरे यांच्या कापूसकोंड्याची गोष्ट, प्रियतमा, वाह गुरु, आम्ही आणि आमचे बाप, तरुण तुर्क म्हातारे अर्क, वासूची सासू यांसाख्या नाटकांतून नाट्यरसिकांचे मन जिंकले.
03
of 10
04
of 10
रुपेरी पडद्यावरील नारबाची वाडी, झकास, नवरा माझा नवसाचा, गोलमाल, आम्ही सातपुते यांसारखे अनेक सिनेमे त्यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवले.
04
of 10
05
of 10
पार्टनर, कलियुग, चोर मचाए शोर, फिर भी दिल है हिंदुस्तानी, बुढ्ढा होगा तेरा बाप या हिंदी सिनेमातून अतुल यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.
05
of 10
06
of 10
तसेच आर. के. लक्ष्मण की दुनिया, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, बडे दूर से आए है अशा अनेक मराठी-हिंदी मालिकेतून ते प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले.
06
of 10
07
of 10
सिनेसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट विनोदी पात्र यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
07
of 10
08
of 10
अतुल परचुरे यांना २०२२ मध्ये कर्करोगचे निदान झाले, योग्य उपचार घेत त्यातून त्यांची सुखरूप सुटका झाली आहे.
08
of 10
09
of 10
या सर्व चांगल्या-वाईट परिस्थितीत त्यांना साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची म्हणजेच कथ्थक डान्सर आणि कोरिओग्राफर सोनिया परचुरे यांची. अतुल आणि सोनिया यांना सखील परचुरे ही मुलगी आहे.
09
of 10
10
of 10
तर अशा दिग्गज कलाकाराला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
10
of 10