01
of 10
सध्या आपल्या सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
01
of 10
02
of 10
१४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडला.
02
of 10
03
of 10
साखरपुड्यादरम्यानचे त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
03
of 10
04
of 10
नुकतेच त्यांनी समुद्रकिनारी सुंदर प्री-वेडिंग फोटोशूट केले.
04
of 10
05
of 10
लग्न-समारंभाला सुरुवात होताच २१ फेब्रुवारी रोजी त्या दोघांच्या मेहंदीचा सोहळा पार पडला.
05
of 10
06
of 10
लग्नाला काही तास बाकी असताना आता प्रथमेश आणि क्षितिजाला एकमेकांच्या नावाची हळद लागली आहे.
06
of 10
07
of 10
प्रथमेशच्या हळदीला त्याचे अनेक मित्रमंडळी आणि कलाकार मंडळी उपस्थित होते.
07
of 10
08
of 10
प्रथमेशच्या हळदीत सारेजण मजा-मस्ती आणि मनसोक्त आनंद लुटताना दिसले.
08
of 10
09
of 10
पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत क्षितिजा देखील हळदीला तयार झाली आहे.
09
of 10
10
of 10
येत्या २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजा लग्नगाठ बांधणार आहेत.
10
of 10