स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जन्मापासूनच शिवरायांना बाळकडू पाजले. आज राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती. तर चला त्यानिमित्त पाहूयात आजवर मराठी सिनेसृष्टीत कोणत्या कोणत्या अभिनेत्रींनी मालिकांमधून आणि सिनेमांतून राजमाता जिजाऊ यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली आहे.
01
of 09
दिवंगत अभिनेत्री सुलोचना लाटकर – मराठा तितुका मेळावावा (सिनेमा)
01
of 09
02
of 09
दिवंगत अभिनेत्री रीमा लागू – मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (सिनेमा)
02
of 09
03
of 09
तेजस्विनी पंडित – स्वराज्य कनिका जिजाऊ (सिनेमा)
03
of 09
04
of 09
अभिनेत्री अमृता पवार – स्वराज्यजननी जिजामाता (मालिका)
04
of 09
05
of 09
अभिनेत्री भार्गवी चिरमुले – स्वराज्यजननी जिजामाता (मालिका)
05
of 09
06
of 09
अभिनेत्री नीना कुलकर्णी – स्वराज्यजननी जिजामाता (मालिका)
06
of 09
07
of 09
अभिनेत्री निशिगंधा वाड – जय भवानी जय शिवाजी (मालिका)
हर हर महादेव (सिनेमा)
07
of 09
हर हर महादेव (सिनेमा)
08
of 09
अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर – स्वराज्यरक्षक संभाजी (मालिका)
शिवप्रताप गरुडझेप (सिनेमा)
08
of 09
शिवप्रताप गरुडझेप (सिनेमा)
09
of 09
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी – राजा शिवछत्रपती (मालिका)
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज (सिनेमे)
09
of 09
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज (सिनेमे)