सध्या देशभरात रामजन्मभूमी अयोध्या मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण विश्वातील रामभक्त उत्सुक आहेत. तर त्यानिमित्त चला पाहूया, कोणत्या उत्तम कलाकृतीतून आणि प्रदर्शनातून आजवर आपल्यासमोर मालिका आणि सिनेमांतून श्रीराम यांचे दर्शन घडवले आहे.
01
of 08
‘संपूर्ण रामायण’ या १९६१ सालच्या सिनेमातून प्रभू श्रीरामांची संपूर्ण कथा यात उलगडली आहे.
01
of 08
02
of 08
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘राम सेतू’ या सिनेमात सीतेची सुटका करण्यासाठी लंकेच्या वाटेवर बांधण्यात आलेल्या पुलावर म्हणजे रामाचा सेतू यावर हा सिनेमा आधारित आहे.
02
of 08
03
of 08
नुकताच २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणि बहुचर्चित ओम राऊत दिग्दर्शित सिनेमा म्हणजे ‘आदिपुरुष.’
03
of 08
04
of 08
‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा १९९२ चा भारतीय आणि जपानी अॅनिमेटेड सिनेमा. या सिनेमाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
04
of 08
05
of 08
१९८७ सालची प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे ‘रामायण.’ आजही या सोहळ्यानिमित्त या मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
05
of 08
06
of 08
‘रामायण’ या १९५४ सालच्या सिनेमात प्रभू श्रीराम आणि सीता मातेप्रमाणेच त्यांची जुळी मुले, लव आणि कुश यांच्यावर या सिनेमात विशेष भर देखील दिला आहे.
06
of 08
07
of 08
१९१७ साली प्रदर्शित झालेला ‘लंकादहन’ या प्रभू श्रीराम यांच्यावर आधरित असलेल्या सिनेमाचे खुद्द दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शन केले होते.
07
of 08
08
of 08
‘हनुमान’ हा देखील अॅनिमेटेड सिनेमा २००५ साली प्रदर्शित झाला होता.
08
of 08
हे देखील वाचा: अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती पाहून अभिनेत्री कंगना राणावतने व्यक्त केल्या भावना…