01
of 11
कायम लक्षात राहणाऱ्या डेथ इन अ गंजमधील शुतूनंतर 12th Fail मधील मनोज या भूमिकेतून अभिनेता विक्रांत मेस्सी याने दमदार अभिनयातून साकारलेली सर्वोत्तम कलाकृती पाहण्यासाठी
01
of 11
02
of 11
स्पर्धा परीक्षांसाठी वाढत असलेली गर्दी, त्यासाठी लागणारे प्रयत्न, चिकाटी, मुलांचे यश, अपयश यांवर प्रामाणिकपणे बोट ठेवणारा सिनेमा
02
of 11
03
of 11
एखाद्या सिनेमाचे कथानक कसे असावे आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा स्क्रीनवर उत्तम प्रभाव दाखवणारा हा सिनेमा
03
of 11
04
of 11
सत्य घटनेवर आधारित 12th Fail ते IPS पर्यंतचा मनोज कुमार शर्मा यांचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवणारा हा सिनेमा
04
of 11
05
of 11
चीटिंग या प्रथेचं दार बंद करून शिक्षणाकडे पाहण्यासाठी नवा दृष्टीकोन देणारा सिनेमा
05
of 11
06
of 11
स्वप्नपूर्तीसाठी नियमांचे कटाक्षपणे पालन कसे करावे हे शिकवणारा हा सिनेमा
06
of 11
07
of 11
ध्येय, अडचण, परिस्थिती कोणतीही असो कुटुंबाच्या पाठिंब्याचे मोल समजावणारा सिनेमा
07
of 11
08
of 11
यश आणि अपयश या संकल्पनेला छेद देऊन, Restart आणि प्रयत्नांना सलाम करणारा सिनेमा
08
of 11
09
of 11
अनेक सामजिक गोष्टींवर उघडपणे भाष्य करणारा सिनेमा
09
of 11
10
of 11
शेवटच्या क्षणालाही आयुष्याला Restart म्हणत, प्रयत्न करण्याचे बळ देणारा सिनेमा
10
of 11
11
of 11
सिनेमा पोस्टरवर असलेली ‘हार नही मानूँगा’ टॅगलाईन प्रभावीपणे कशी सिद्ध केली आहे हे पाहण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहा
11
of 11