01
of 09
रंगभूमीवरील आणि सिनेसृष्टीतील ‘नटसम्राट’ म्हणून ओळखले जाणारे ‘नाना पाटेकर’ (Nana Patekar) यांचा आज वाढदिवस.
01
of 09
02
of 09
जगभरात नाना म्हणून जरी ओळख असली तरी त्यांचं खरं नाव ‘विश्वनाथ दिनकरराव पाटेकर’ असे आहे.
02
of 09
03
of 09
अभिनेत्री नीलकांती यांच्यासोबत नानांनी लग्नगाठ बांधली होती. परंतू नानांच्या अफेअरमुळे नीलकांती यांनी घटस्फोट न घेता वेगळं राहण्यास सुरुवात केली.
03
of 09
04
of 09
नाना पाटेकर यांना दोन मुलं होती, परंतू त्यापैकी एकाचे निधन झाले आणि दुसरा मुलगा मल्हार पाटेकर हा आहे.
04
of 09
05
of 09
१९७८ मधील ‘गमन’ या सिनेमातून नानांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सलाम, परिंदा, अंगार, तिरंगा यांसारखे त्यांचे अनेक हिंदी सिनेमे आणि खास करून त्यांची भूमिका चांगलीच गाजली.
05
of 09
06
of 09
नानांचे देऊळ, नटसम्राट, पक पक पकाक, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारखे अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
06
of 09
07
of 09
२०१६ साली ‘नटसम्राट’ या सिनेमातून नानांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
07
of 09
08
of 09
अभिनयासोबतच नानांनी यशवंत, वजूद, आंच या सिनेमांसाठी नानांनी पार्श्वगायन देखील केले आहे.
08
of 09
09
of 09
अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त नाना शेतकऱ्यांसाठी कायम झटत असतात, तर लोकांच्या मदतीसाठी नानांनी मकरंद अनासपुरे यांच्यसह नाम फाउंडेशनची स्थापना केली आहे.
09
of 09