fbpx

Tag: बॉलिवूड

बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा सिनेमावर विवेक अग्निहोत्रींकडून कौतुकाचा वर्षाव; म्हणाले, “चित्रपट ऑस्करसाठी पात्र…”

मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत एकामागोमग एक दमदार मराठी सिनेमांची सरबत्ती सुरुच आहे. तर सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या आजवरच्या मराठी सिनेमांपैकी ...

इरॉस

तब्बल ७ वर्षानंतर मुंबईच्या या प्रसिद्ध आणि जुन्या सिनेमागृहाचे दार प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा उघडले

स्वप्नांचं शहर अशी ओळख असणारी मायानगरी म्हणजे आपली मुंबई. इथं अनेक तरुण स्वप्न घेऊन येतात आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस ...

‘पूजा सावंत’ बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा दाखवणार तिचा कलरफुल अंदाज...

या सिनेमातून ‘पूजा सावंत’ बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा दाखवणार तिचा कलरफुल अंदाज…

मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री म्हणजे ‘पूजा सावंत’. पूजा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच तिचा मुसाफिरा हा सिनेमा ...

विरुष्का

विरुष्का दुसऱ्यांदा होणार आई-बाबा, एबी डिव्हिलियर्सने सांगितली गोड बातमी…

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून ती ...

शहनाज गिल

लहान वयात घर सोडले, नंतर झळकली सलमान खानच्या चित्रपटात, जाणून घ्या ‘शहनाज’चा फिल्मी प्रवास

हिंदी बिग बॉसच्या १३ व्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे ‘शहनाज गिल (Shehnaaz Gill)’. शहनाज ही पंजाबची कतरिना कैफ ...

कंगणा रणौत

अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती पाहून अभिनेत्री कंगना राणावतने व्यक्त केल्या भावना…

सध्या सर्वत्र राम मंदिराची चर्चा सुरू आहे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील लोकांना अयोध्यात होणारा राम मंदिर सोहळा पाहण्याची उत्सुकता ...

माधुरी

‘माधुरी’ने सांगितला बारावीचा किस्सा म्हणाली, “मी सगळ्या पेपरसाठी एकच शर्ट…”

भारतीय सिनेसृष्टीतील करोडो चाहते जिच्या एका झलकवर फिदा आहेत ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित (Madhuri Dixit).’ नितळ ...

आमिर खान

लेकीच्या लग्नात पत्नीसह आमिरचा जबरदस्त डान्स: नेटकरी म्हणाले, “पीके…”

सध्या बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे आणि आयरा खानच्या केळवणाचा कार्यक्रम ...

त्रिशा कृष्णन

दाक्षिणात्य अभिनेत्री ‘त्रिशा कृष्णन’ तब्बल १३ वर्षांनी करणार सिनेसृष्टीत कमबॅक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच ‘त्रिशा कृष्णन’ (Trisha Krishnan). गेल्या दोन दशकांपासून त्रिशाने सिनेसृष्टीला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्रिशाने ...

ईशा कोप्पीकर

लग्नाच्या १४ वर्षानंतर ‘ईशा कोप्पीकर’ने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कुणी लग्नाच्या वर्षभरात घटस्फोट घेतला तर, कुणी १०-१५ ...

Page 3 of 14 1 2 3 4 14

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist