कलाकार पडद्यावरील असो वा पडद्यामागील, जेव्हा कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळते तेव्हा प्रत्येकाला नव्याने काम करण्याची उभारी येते. भारतीय सिनेसृष्टीत कलाकारांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले जाते. त्यापैकी अनेक पुरस्कार आपल्याला एकदा तरी मिळावा अशी प्रत्येक कलाकरांची इच्छा असते. सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘फिल्मफेअर.’
गुजरातमधील गांधीनगर येथे नुकताच ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षी काही निवडक पुरस्कारांवर नाव कोरण्यासाठी अनेक सिनेमांची आणि कलाकारांची चांगलीच चढाओढ दिसली. तर चला पाहूयात यंदा कोणत्या कलाकारांनी आणि सिनेमांनी बाजी मारत फिल्मफेअरवर आपले नाव कोरले आहे.
01
of 19
सर्वोत्कृष्ट चित्रपट – 12th फेल
01
of 19
02
of 19
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विधु विनोद चोप्रा यांनी ’12th फेल’साठी
02
of 19
03
of 19
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटासाठी आलिया भट्ट
03
of 19
04
of 19
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणबीर कपूर अॅनिमल चित्रपटासाठी
04
of 19
05
of 19
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका – रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटासाठी शबाना आझमी
05
of 19
06
of 19
सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स – विक्रांत मेस्सी
06
of 19
07
of 19
सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक्स – जोरम
07
of 19
08
of 19
सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री – अलीजेग अग्निहोत्री
08
of 19
09
of 19
सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेता – आदित्य रावल
09
of 19
10
of 19
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – तरुण डुडेजा
10
of 19
11
of 19
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स – राणी मुखर्जी आणि शेफाली शाह
11
of 19
12
of 19
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स – राणी मुखर्जी आणि शेफाली शाह
12
of 19
13
of 19
सर्वोत्कृष्ट संगीत – अमिताभ भट्टाचार्य
13
of 19
14
of 19
सर्वोत्कृष्ट म्यूझिक अल्बम – अॅनिमल
14
of 19
15
of 19
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर – भूपिंदर बब्बल
15
of 19
16
of 19
सर्वोत्कृष्ट कथा – अमित राय ओएमजी 2
16
of 19
17
of 19
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले – विधु विनोद चोप्रा 12th फेल
17
of 19
18
of 19
सर्वोत्कृष्ट डायलॉग – इशिता मोइत्राला रॉकी और रानी की प्रेम कहानी
18
of 19
19
of 19
लाइफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कार – दिग्दर्शक डेविड धवन
19
of 19