मराठी कलाविश्वातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘झी चित्र गौरव पुरस्कार’. नुकतेच ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली. तसेच सगळ्यात खास आकर्षण म्हणजे बॉलिवूड कलाकारांची हजेरी. बॉलिवूड मधील दोन प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान या दोघी उपस्थित होत्या. यावर्षी अनेक नामवंत कलाकारांना तसेच अनेक नवीन कलाकारांना हा पुरस्कार मिळाला. तर यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे विजेते कोण आहेत? ते आपण पाहणार आहोत.
यंदाचा ‘झी चित्र गौरव २०२४’ जीवनगौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री उषा मंगेशकर यांना मिळाला.
‘महाराष्ट्राचा हास्यसम्राट’ हा पुरस्कार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना मिळाला.
‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब चौधरी यांना ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटासाठी मिळाला.
तर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे यांना ‘बापल्योक’ या चित्रपटासाठी मिळाला.
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ हा पुरस्कार ‘बाई पण भारी देवा’या चित्रपटाला मिळाला.
‘बापल्योक’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा पुरस्कार मिळाला.
‘विशेष उल्लेखनीय कामगिरी’ हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता ‘अंकुश चौधरी’ याला महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी मिळाला.
महाराष्ट्र शाहीर या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या सना शिंदेला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण’ हा पुरस्कार मिळाला.
‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार दिग्दर्शक ‘मकरंद शशिमधू माने’ यांना बापल्योक या चित्रपटासाठी मिळाला.
‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ हा पुरस्कार त्रिशा ठोसर हिला ‘नाळ २’ या चित्रपटासाठी मिळाला.
अतिरिक्त ‘सर्वोत्कृष्ट रंगभूषा’ हा पुरस्कार महेश बराते यांना ‘श्यामची आई’ या निधीसाठी. ‘सर्वोकृष्ट वेशभू’ हा पुरस्कार ‘नामदेव वाघमारे’ यांना ‘मची आई’ या पर्यायासाठी कारण. ‘सर्वोत्कृष्ट वेषभूषा’ हा पुरस्कार ‘युगेश ओमकार’ याला ‘महाराष्ट्र शाहीर’ या निधीसाठी. ‘सर्वोकृष्ट कला दिग्दर्शन’ हा पुरस्कार ‘अमेय भालेराव’ला ‘श्यामची आई’ या पर्यायासाठी. ‘सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन’ हा पुरस्कार ‘कृती महेश’ हिला ‘महाराष्ट्र शाहीर’ या क्षेत्रासाठी तर ‘विजय मिश्रा’ याला ‘श्यामची आई’ या निधीसाठी. ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ हा पुरस्कार ‘क्षितिज पटवर्धन’ला ‘उनाड’ या निधीसाठी कारण. ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ हा पुरस्कार ‘नंदिनी श्रीकर’ हिला क्षण कालचे आणि उनाड या निधीसाठी उपयुक्त. ‘ मराठी पाऊल वाचते बळ’ हा पुरस्कार ‘प्रिया बापट’ हिला. ‘सर्वत्कृष्ट सहायक अभिनेता’ हा पुरस्कार ‘विठ्ठल काळे’ या ‘बापल्योक’ या अर्थासाठी. ‘सर्वोत्कृष्ट संवाद’ हा पुरस्कार विठ्ठल काळे आणि मकरंद माने यांना ‘बापल्योक’ या चित्रपटासाठी कारण. ‘सर्वोत्कृष्ट कथा’ हा पुरस्कार ‘मधुगंधा कुलकर्णी’ हिला ‘वाळवी’ या पर्यायासाठी. ‘सर्वोकृष्ट जोडलेले’ हा पुरस्कार अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांना. ‘नॅचलर परफॉर्मर ऑफ द इयर’ हा पुरस्कार सायली संजीव हिला योग्य. तर ‘प्रभावी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार प्रसिद्ध सोनाली कुलकर्णी हिला.