fbpx

शिवरायांचा छावा सिनेमात झळकणार ‘विशाल निकम’? पोस्टर रिलीजनंतर चर्चांना उधाण

आजवर बऱ्याच सिनेमांच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दाखवण्यात आला. परंतू दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’च्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात स्वराज्यासाठी प्राण वाहिलेल्या मावळ्यांचा इतिहास देखील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. तसेच...

Read more

प्रभासचा ‘सलार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) याने आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने जगभरात नाव कमावले तसेच आत्ता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी त्याचा एक नवीन चित्रपट लवकरच...

Read more

नवी मालिका “निवेदिता माझी ताई” लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता आपल्या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  येत आहे. "निवेदिता माझी ताई" असे या मालिकेचे...

Read more

तुम्हाला भेटायला लवकरच येत आहे लिली…

येत्या १६ डिसेंबर २०२३ ला जीओ सिनेमा या ओटीटी चेनलवर ‘ऑरेंज लिली’ ही हिंदी फिल्म प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स ड्रामा असलेल्या या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन समीर वंजारी यांनी केलं...

Read more

‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा सिनेमा प्रेक्षकांनी तितक्याच आवडीनं पाहिला. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला...

Read more

पंचायत ३: गजब बेइज्जती है यार! पुन्हा एकदा पंचायत

इंजिनिअरींग केल्यानंतर चांगला जॉब मिळावा म्हणून थोडे दिवस इतर काहीतरी उद्योग करत बसणारे अनेक लोक आहेत. अशाच एका इंजिनिअरची गोष्ट पंचायतमध्ये सुरु होते. इंजिनिअरींग झालेला अभिषेक फुलोरा गावात पंचायत सचिव...

Read more
Page 6 of 23 1 5 6 7 23

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist