fbpx

Tag: Marathi

प्रथमेश_आणि_क्षितिजा

गृहप्रवेश आणि सत्यनारायण पूजेनंतर असे रंगले ‘प्रथमेश आणि क्षितिजा’चे सुंदर खेळ

गेल्या काही दिवसांत मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले. गेले काही दिवस सगळीकडेच कलाकारांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. २०२४ ...

मुग्धाची मोठी बहिण अडकली लग्नबंधनात

मुग्धाची मोठी बहिण अडकली लग्नबंधनात, आता मुग्धाच्या लग्नाकडे चाहत्यांचे लक्ष…

सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमधील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असतात. ...

मराठी सिनेमाचा सिंगापूरमध्ये होणार प्रीमियर

महाराष्ट्राच्या मातीतल्या या एकमेव मराठी सिनेमाचा सिंगापूरमध्ये होणार प्रीमियर…

सध्या मराठी सिनेसृष्टीत नाटक, मालिका आणि सिनेमा यांवर नवनवीन प्रयोग केले जात आहे. त्यामुळे नव्या धाटणीचे नवे सिनेमे पाहताना रसिकवर्ग ...

मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला ‘रामलीला’ सेट वरचा किस्सा....

मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला ‘रामलीला’ सेट वरचा किस्सा….

मराठी अभिनेता शरद केळकर याने आपल्या अभिनयाची छाप मराठी इंडस्ट्री बरोबरच बॉलीवूडवर देखील पडली आहे. त्याने कलाक्षेत्रात स्वतःचे वेगळेच स्थान ...

अभिनेता अविनाश सचदेव भाडेकरू म्हणून एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहतो..

यामुळे अभिनेता ‘अविनाश सचदेव’ भाडेकरू म्हणून एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहतो

हिंदी कलाक्षेत्रातील मालिका विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता 'अविनाश सचदेव' आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘मैं भी अर्धांगिनी’, ‘छोटी बहू’, ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वतः कलाकारांनी केला शिक्कामोर्तब

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वतः कलाकारांनी केला शिक्कामोर्तब

महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या शोचे सध्या प्रचंड चाहते ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist